संकल्प




रवींद्र ठिपसे लिखित “दौलत दौतीची” या पुस्तकाचे प्रकाशन

ऑक्टोबरच्या सुमारास पुण्यात दौतींबरोबरच इतर लेखन साहित्याचे प्रदर्शन आयोजित करणे.

विद्येच्या माहेर घरी म्हणजेच पुण्यात समग्र लेखन साहित्याचा ऐतिहासिक मागोवा घेणारे कायम स्वरूपी संग्रहालय स्थापन करणे.