चित्रावली ४ - शाईटिपणी
सागवानी लाकडाची शाईटिपणी. १५ से. मी. व्यास, धरावयाच्या मुठीसह ऊंची ८ से. मी.
२०व्या शतकाचा पूर्वार्ध, महाराष्ट्र
सागवानी लाकडावर कोरीव काम केलेली शाईटिपणी. १२ से. मी. व्यास, ५.५ से. मी. ऊंची, शाईटिपणीच्या तिन्हीबाजूंवर कोरीव काम
१९व्या शतकाची अखेर, कर्नाटक
लाकडाची शाईटिपणी. १५ से. मी. व्यास, धरावयाच्या लाकडी मुठीसह ऊंची ६.५ से. मी.
२०व्या शतकाचा पूर्वार्ध, महाराष्ट्र